Skip to main content
Jijau High-Tech Nursery avatar

Jijau High-Tech Nursery

@jijau.hightech.nursery

6,210

Odběratelé

Advertisement
PostWhatsAppReddit
Advertisement

zhlédnutí

2,968,492

Videa

60

API

6,210

7K

790
Advertisement

Živé počítadlo odběratelů YouTube

Loading Advanced Analytics...

Advertisement

Jijau High-Tech Nursery

जिजाऊ हाय-टेक नर्सरी

स्थान: डोळखेडा बु. ता. जाफ्राबाद. जि. जालना

संपर्क क्रमांक: 9049144109, 9545464810

आमच्याकडे आंबा, पेरू, सीताफळ, नारळ, लिंबू, जांभूळ, चिकू, एप्पल बोर आणि इतर सजावटीचे झाडे/झाडांच्या कलमांची विक्री केली जाते. सर्व झाडे परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.

मोठ्या प्रमाणावर मागविल्यास झाडांची पोच सेवा देखील उपलब्ध आहे. झाडांच्या लागवड, फवारणी व पाणी व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शन केले जाते.

आमच्या नर्सरीला महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त अधिकृत परवाना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी वृक्षलागवड योजनांचा लाभ घेता येतो.

अधिक माहितीसाठी आपण थेट आमच्या ठिकाणी भेट देऊ शकता किंवा वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Advertisement

Embed

Sledujte odběratele YouTube, zhlédnutí, porovnání tvůrců a milníky v reálném čase.

Videa

आंबा गोड होत नाही? कारण चुकीची तोडणी | आंबा तोडणीची योग्य वेळ | Sweet Mango Trick | गोडपणाचं रहस्य

Uploaded

4,258

zhlédnutí

58

Likes

5

Comments

Advertisement

About RealtimeSubCount.com

Sledujte odběratele YouTube, zhlédnutí, porovnání tvůrců a milníky v reálném čase.

FAQ